Surprise Me!

हळूवार फुलतेय भूषण आणि भाग्यश्रीची लव्हस्टोरी | Bhushan Pradhan & Bhagyashree Limaye In Relationship

2021-08-24 0 Dailymotion

मराठमोळा हॅण्डसम हंक हिरो भूषण प्रधान याने टेलिव्हिजनवरची घाडगे एण्ड सून फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. भाग्यश्रीसोबतचा फोटो पोस्ट केल्याने सर्वांच्याच नजरा भूषणवर खिळल्या. सोशल मिडीयावर आणि अनेक माध्यमांमधून भूषण आणि भाग्यश्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.. पण या नात्याबाबत पहिल्यांदाच भूषण व्यक्त झाला आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #BhushanPradhan #BhagyashreeLimaye #Lovestory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon